प्रथम प्रकाशन १९८४ साली अम्मांच्या जन्मदिन प्रसंगी झाले होते
आणखी वाचा
सकारात्मक परिवर्तनासाठी आध्यात्मिक मार्गदर्शक.
९ भारतीय व ८ परदेशी भाषा.
मातृवाणीचा कोणताही एक अंक घेऊन वाचा.
आपल्या आवडत्या भाषेतील प्रकाशन वाचा.
मातृवाणी:सन् १९८४ मध्ये प्रथम प्रकाशित झाली. मातृवाणी, माता अमृतानंदमयी मठाचे एक प्रमुख प्रकाशन आहेआणखी वाचा
मातृवाणी अनेक भाषांमध्ये प्रकाशित होते मल्याळम्, तमिळ, कन्नड़, तेलुगु, हिन्दी, मराठी, गुजराती, उड़ियाअधिक वाचा
श्रीमाता अमृतानंदमयी देवी, ज्यांना जगभर भक्तिभावाने 'अम्मा' म्हणून ओळखले जाते. जगभरातील लाखो लोकांच्या त्या सद्गुरु आहेत.लोकांचे अश्रू पुसून सांत्वना व मार्गदर्शन देतात. सर्वांवर निरपेक्ष भावाने प्रेम करा, गरीब व गरजूंची सेवा करा, हा त्यांचा मुख्य उपदेश आहे. आणि त्यांचे प्रत्यक्ष आचरण हाच त्यांचा उपदेश आहे. त्या म्हणतात, माझे जीवन हाच माझा संदेश आहे. व्यक्तिगत उदाहरण व आपल्या उपदेशाचा साधेपणा यामुळे त्यांचा उपदेश अत्यंत प्रभावी ठरला असून जगाच्या कानाकोपऱ्यात तो पसरला आहे.
त्यांच्या त्यागाने प्रेरित होऊन लोकोपकारी सेवाकार्यांचे एक विशाल जाळे विणले गेले आहे. नैसर्गिक आपत्ती मदत कार्य,गरीबांसाठी आरोग्य सेवा, महिला सबलीकरण कार्यक्रम,व्यावसायिक प्रशिक्षण,बेघरांसाठी घरे, बालसुधारगृहे, गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, हरित उपक्रम इत्यादी अनेक सेवा कार्य चालू आहेत.